फुलाला सुंगध मातीचा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे.या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. <br />या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली आहे. या मालिकेत सध्या किर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता.